¡Sorpréndeme!

Genelia DSouza | जेनेलियाने शेअर केला लग्नातील एवढा मोठा किस्सा | Lokmat Filmy

2021-08-24 1 Dailymotion

सुपर डान्स चॅप्टर 4 च्या मंचावर अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया जजच्या खुर्चीवर बसले असून या लोकप्रिय जोडीचे काही किस्से आता त्यांच्या चाहत्यांना ऐकायला मिळणार आहेत...नुकताच या मंचावर शादी स्पेशल एपिसोड पार पडला.... यावेळी सगळ्या स्पर्धकांचे डान्स पाहत असताना जेनेलियाला तिच्या आणि रितेशच्या लग्नाची आठवण आली....

#GeneliaDSouza #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber